दत्तपेठ तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी वर्धमान खाटेर तर उपाध्यक्ष पदी महामुनी व पोळके यांची निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : दत्तपेठ येथील दत्तपेठ तरूण मंडळाच्या अध्यक्ष पदी वर्धमान खाटेर यांची तर उपाध्यक्ष पदी सुंदर महामुनी व प्रदीप पोळके यांची निवड झाली आहे. मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. मंडळाच्या खजिनदार पदी ऋषीकेशन महाजन व शिवम टांगडे यांची तर सचिवपदी अजिंक्य महाजन व कृष्णा येळवणे तर मिरवणूक प्रमुख पदी अनंत मसलेकर, अथर्व दिवाण, नितीश देवी, तैमुर पिंजारी, सनी घोडेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. मंडळा तर्फे गणेशोत्सव सामाजिक उपक्रमाबरोबरच भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!