शेटफळ येथील भगवान तुळशीराम नाईकनवरे यांचे निधन..

करमाळा : शेटफळ (ता.करमाळा) येथील भगवान तुळशीराम नाईकनवरे (वय ७८) यांचे आज (ता.११) सकाळी दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यांच्या मागे एक मुलगा मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे अंत्यविधी आज (ता.११) दुपारी दोन वाजता होणार आहे. शेटफळ येथील प्रगतीशील शेतकरी प्रशांत नाईकनवरे यांचे ते वडील होते.