पुनवर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या... -

पुनवर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

0


करमाळा : पुनवर (ता.करमाळा) येथील 25 वर्षाचे युवकाने किरकोळ कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार काल (ता.१६) सायंकाळी आठच्या सुमारास नरसाळे यांच्या शेतात घडलेला आहे.


पुनवर (ता.करमाळा) दत्तात्रय बाळासाहेब नरसाळे (वय 25) रा. पुनवर या युवकाने किरकोळ कारणावरून शेतात जाऊन झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तो अविवाहित असून त्याच्या मागे आई-वडील , भाऊ,बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!