दिग्विजय बागल यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद कायम.. - Saptahik Sandesh

दिग्विजय बागल यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद कायम..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद कायम राहिले आहे. 

त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद रद्द करण्यात आलेले होते, त्यांचे हे पद घालवण्यासाठी वर्षभरापासून विरोधी गटात धुमसान सुरू होते. बागल यांचे संचालक पद कायम राहिल्याने बागल गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!