“घरतवाडी विकणे आहे ?” “शासकीय यंत्रणेवर बहिष्कार” अशा विविध प्रकारचे पोस्टर्स सोशल मिडियावर व्हायरल – घरतवाडी येथील युवकांची गांधीगिरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : "घरतवाडी विकणे आहे ?" "शासकीय यंत्रणेवर बहिष्कार" अशा विविध प्रकारचे पोस्टर्स तयार करून...
