करमाळा आगारातील कंट्रोलर मनोज पाटणे यांचे निधन -

करमाळा आगारातील कंट्रोलर मनोज पाटणे यांचे निधन

0
मनोज पाटणे



करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : खडकपुरा गल्ली येथील रहिवाशी व करमाळा आगारातील कंट्रोलर मनोज सुहास पाटणे (वय – ४९ ) यांचे अल्पशा आजाराने आज (ता. २) सकाळी निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सिताबाई परदेशी शाळेतील शिक्षिका आशा पाटणे यांचे ते पती होते. आज सायंकाळी पाच वाजता लिंगायत स्मशानभुमीमध्ये त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!