‘हिवरवाडी’चे माजी सरपंच राजेंद्र मेरगळ यांचा सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर सत्कार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या फराळाचा कार्यक्रम आयोजित...
