शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व राजाभाऊ तळेकर विद्यालय केम यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : महात्मा फुले शिक्षण समाज विकास मंडळ संचलित श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व राजाभाऊ तळेकर विद्यालय केम...
