Karmala Archives - Page 13 of 100 -

Karmala

करमाळा-नगर रस्त्यावर पीकअपची समोरा समोर धडक
एकाचा मृत्यू – १५ जण जखमी

करमाळा (दि. १९) : अहिल्यानगरहून पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपला भरधाव पिकअपने समोरून जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात होऊन यामध्ये एकाचा उपचारा...

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा करमाळ्यात निषेध व्यक्त

करमाळा (दि.१५): संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करत काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर...

तोफांच्या सलामीने केममध्ये संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत

केम(संजय जाधव): पंढरपूरहून त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे केम येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. या...

महिलेची पर्स पळवणारा आरोपी जेरबंद- दीड लाखांचे दागिने हस्तगत

करमाळा (दि. 12): करमाळा तालुक्यातील टाकळी चौक येथे घडलेल्या सोनं चोरीप्रकरणी करमाळा पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली...

मुंबईत करमाळा तालुक्यातील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

करमाळा (दि. ८ जुलै) : राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना करमाळा तालुक्यात देखील असाच बदल होऊन अनेक प्रमुख नेते व...

विविध व्यवसायानंतर शाश्वत शेतीसाठी सेंद्रियखताचा नवा व्यवसाय-विजयराव पवार यांचा नवा मार्ग

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध प्रयोग व विविध व्यवसाय करणे जवळपास अशक्य  असते, पण काही धाडसी लोक असे धाडस करतात  आणि...

अपघातात आईचा मृत्यू; वडिलांविरोधात मुलाची पोलिसात तक्रार

करमाळा (ता.५ जुलै) – मोटारसायकल अपघातात आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार एका मुलाने स्वतःच्या वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात दिली असून, या...

भाजप शहराध्यक्षपदी अगरवाल, तर सरचिटणीसपदी झिंजाडे आणि सुरवसे यांची निवड

करमाळा(दि.५) – भारतीय जनता पक्षाच्या करमाळा शहर करमाळा शहराध्यक्षपदी जगदीश अगरवाल, तर नितीन झिंजाडे आणि आजिनाथ सुरवसे यांची मंडळ सरचिटणीसपदी...

शेटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या छाया गुंड यांची निवड

करमाळा (दि.२८): शेटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या छाया गोरख गुंड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर आज निमगाव येथे...

करमाळा शहरातील रस्ते-पाणी- स्वच्छतेचे प्रश्न न सोडविल्यास ‘जवाब दो’ आंदोलन छेडणार

संग्रहित छायाचित्रे करमाळा (दि. 27) : शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने करमाळा नगरपरिषदेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या...

error: Content is protected !!