October 2022 - Page 12 of 17 - Saptahik Sandesh

Month: October 2022

करमाळा भाजपाच्यावतीने ‘कोजागिरी’निमित्त तब्बल ८०० लीटर दुधाचे मोफत वाटप

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने करमाळ्यातील सुभाष चौक येथे ९ ऑक्टोबरला रात्री ८...

करमाळ्यातील ‘यश कलेक्शन’ मध्ये दसरा ते दिवाळीपर्यंतच्या खरेदीवर हजारोंची बक्षिसे – ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरातील मेनरोडवरील असलेल्या 'यश कलेक्शन' या कापड दुकान यांनी ‘वस्त्र खरेदी महासणांची,...

पैगंबर जयंती निमित्त केममधील नागनाथ मतिमंद विद्यालयात खाऊ वाटप

केम ( प्रतिनिधी - संजय जाधव) :जश्न ईद ए मिलाद (पैगंबर जयंती) निमित्त,अहले सुन्नत वल मुस्लिम सुन्नी जमात केम, अल्पसंख्यांक...

केम परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून पाहणी

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथे गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे कोटयावधीचे नुकसान झाले आहे, याची...

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व मा.आ.नारायण पाटील यांचा करमाळा व माढा तालुक्यातील अतिवृष्टी पाहणी दौरा…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :  करमाळा : कंदर (ता.करमाळा) येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची आ.रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आ.नारायणआबा...

मुस्लिम बांधवांच्या विविध संघटनांमार्फत विश्वरत्न हजरत मोंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम प्रतिष्ठानमध्ये अन्नदान

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : विश्वरत्न हजरत मोंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम प्रतिष्ठान करमाळा येथे अन्नदान वाटपचा कार्यक्रम...

घोटी येथे कष्टकरी नऊ दांपत्याचा सन्मान – जयभवानी क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचा विशेष उपक्रम

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.9) : घोटी (ता.करमाळा) येथे ज्या कष्टकरी दांपत्यानी कष्टाच्या जोरावर यश संपादन केले अशा...

ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने केमच्या शेतकऱ्यांचे २ ते ३ कोटींचे नुकसान – नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

केम ( प्रतिनिधी - संजय जाधव) : केम (ता. करमाळा) व परिसरात ६/७ ऑक्टोबर रोजी रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार...

घरकुल योजनेत ७४२ घरांसाठी ८ कोटी ९० लाख ४० हजार रू मंजूर

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : तालुक्यातील १०८ ग्रामपंचायती व ११८ गावामध्ये आवास प्लस योजनेमध्ये (ड फार्म) १३ हजार...

error: Content is protected !!