करमाळ्यातील ‘यश कलेक्शन’ मध्ये दसरा ते दिवाळीपर्यंतच्या खरेदीवर हजारोंची बक्षिसे – ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील मेनरोडवरील असलेल्या ‘यश कलेक्शन’ या कापड दुकान यांनी ‘वस्त्र खरेदी महासणांची, गॅरंटी हमखास बक्षीसाची’ ही स्कीम दसरा ते दिवाळी धमाका ऑफर सुरू केलेली आहे. या ऑफरला करमाळा तालुक्यातुन अनेक ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तालुक्यातील अनेक ग्राहकांनी विविध बक्षिसे जिंकली आहेत.

या खरेदी ऑफर व बक्षिसमध्ये अनेक ग्राहकांना भरपूर बक्षिसे मिळाली आहेत, सोलापूर जिल्ह्यातील कपड्याचे प्रसिद्ध व्यापारी करमाळा शहरातील ‘यश कलेक्शन’ चे मालक राजकुमार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व यशराज दोशी व प्रतिक दोशी यांच्या उपस्थितीत करमाळा तालुक्यातील अनेकांना या खरेदीवर भरपूर बक्षिसे मिळाली आहेत.

करमाळा शहरातील ”यश कलेक्शन” मध्ये दसरा ते दिवाळी दरम्यान वस्त्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी बक्षीसांची खैरात केलेली आहे. दोन हजाराची खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हमखास बक्षीस मिळणार आहे. या ऑफर मध्ये दोन हजार रुपयांचे खरेदीवर एक कुपन मिळत आहे. दहा हजाराची खरेदी झाल्यानंतर पाच कुपन मिळत आहेत. ‘यश कलेक्शन’ यांनी बक्षीसामध्ये मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रिज, कुकर, मिक्सर, बॉस हँड मिक्सर, बाथरूम सेट, हॉटपॅट सेट, कपबशी सेट, बेडशीट बाऊल, मग, घड्याळ, स्टील बॉटल, बॅग अशा वस्तू लकी ड्रॉ साठी ठेवलेल्या आहे. करमाळा तालुक्यातुन या खरेदी ‘यश कलेक्शन’ या ऑफरसाठी प्रचंड ग्राहकांची गर्दी होत आहे. तरी तालुक्यातील आणखी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मालक राजकुमार दोशी यांनी केले आहे. (Adverties)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!