पैगंबर जयंती निमित्त केममधील नागनाथ मतिमंद विद्यालयात खाऊ वाटप - Saptahik Sandesh

पैगंबर जयंती निमित्त केममधील नागनाथ मतिमंद विद्यालयात खाऊ वाटप

केम ( प्रतिनिधी – संजय जाधव) :
जश्न ईद ए मिलाद (पैगंबर जयंती) निमित्त,अहले सुन्नत वल मुस्लिम सुन्नी जमात केम, अल्पसंख्यांक विभाग केम यांच्या वतीने श्री नागनाथ मतिमंद स्कूल केम येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

या वेळी अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष श्री जावेद शैख़, तालुका उपाध्यक्ष श्री मूसा पठान, केम शाखा अध्यक्ष श्री महम्मद पठान, सचिव श्री नजीर पठान, सर्फराज मोमीन सर, जलील मोमीन, आरिफ पठान, फारुख शेख, विष्णु यादव, मौला पठान, अलाउद्दीन पठान, सोमेश्वर अवघड़े, आमीर पठान अझहर कादरी, किरण खरवडे, राउत, हे उपस्थित होते, शाळेचे शिक्षक श्री यादव सर, नाळे सर यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटिल सर यांनी अहले सुन्नत वल मुस्लिम सुन्नी जमात केम, अल्पसंख्यांक विभाग केम. यांचे आभार मानले.

Food distribution at Nagnath Matimand Vidyalaya in Khem on the occasion of Prophet Jayanti

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!