January 2023 - Page 14 of 18 -

Month: January 2023

साप्ताहिक संदेश ईपेपर ३० डिसेंबर २०२२

साप्ताहिक संदेशचा ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झालेला प्रिंटपेपर वाचा जसाच्या तसा. डाउनलोड करण्यासाठी खालील Download या बटण वर क्लीक...

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वीट येथे 1 कोटी 29 लाख रुपये निधी मंजूर – सरपंच सौ वंदना उदय ढेरे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वीट येथे...

कंदर येथील पैलवान सुरज माने याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…

कंदर प्रतिनिधी/संदीप कांबळे... कंदर : 2 जानेवारी 2023 रोजी पंढरपूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत कंदर येथील छञपती संभाजी राजे...

केम येथे शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे साहित्य संमेलन नुकतेच...

सोलापूर-अहमदनगर राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर

Conversion of Solapur-Ahmednagar State Highway into National Highway | saptahik sandesh news Karmala Solapur Maharashtra| Marathi News

कै. गाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त उपळवटे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - आज(दि.५) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळवटे (ता.माढा) येथे कै.नागनाथ रामचंद्र गाडे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त शाळेतील...

शिष्यवत्ती परीक्षेत (५वी ) चि .ओम राजकुमार खाडे गुणवत्ता यादीत जिल्ह्यात प्रथम

करमाळा - जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (५ वी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकेवाडी...

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत केमच्या सम्राज्ञी तळेकरचे सुयश

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम (ता.करमाळा) येथील श्री ऊतरेश्वर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी सम्राज्ञी नितीन तळेकर या विद्यार्थिनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत...

दारू पिऊन मोटारसायकल चालविणाऱ्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : दारू पिऊन मोटारसायकल चालविणाऱ्या लहु बबन सुरवसे (रा.खडकेवाडी, ता. करमाळा) याचे विरूध्द करमाळा...

किरकोळ कारणावरून चौघांकडून दोघांना बेदम मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : तुम्ही आमचे जागेतील रस्त्याने का गेला असे म्हणून चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली...

error: Content is protected !!