April 2025 - Page 11 of 11 -

Month: April 2025

ईदगाह मैदानावर झाले रमजान ईदचे नमाजपठण – पो.नि. घुगे यांचा विशेष सत्कार

करमाळा(दि.२): मार्च रोजी रमजान ईद निमित्त करमाळा शहरातील ईदगाह मैदान येथे करमाळा शहरातील व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांच्या उपस्थित मुश्ताक...

वृद्धांना व दिव्यांगांना शिरखुरमा वाटप करत रमजान ईद साजरी

श्रीराम प्रतिष्ठान मार्फत अन्नदान सुरू असलेल्या ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तींना शिरखुरमा वाटप करताना करमाळा(दि.२):   भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल...

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल व आधुनिक व्यायाम शाळेचे झाले उद्घाटन

करमाळा(दि.२) : श्री देवीचामाळ येथील खंडोबा मंदिराच्या पाठीमागे भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या खासदार रणजितसिंह नाईक...

जलद गतीने गणिते सोडवण्यासाठी अबॅकसचे शिक्षण उपयोगी – डॉ.पवार

केम(संजय जाधव) : आजचे युग स्पर्धेचे आहे. जलद गतीने गणिते सोडवण्यासाठी अबॅकसचे शिक्षण उपयोगी ठरते असे प्रतिपादन डॉ. भगवंत पवार...

वाळू प्रकरणामुळे वातावरण तापले!

करमाळा(दि.१) : दि.२९ रोजी बोरगाव येथील दोन व्यक्तींनी वैयक्तिक कामासाठी सीना नदीतुन वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात जगताप...

माजी सैनिक कोडिंबा मोरे यांचे  निधन

केम(संजय जाधव) - केम (ता.करमाळा) येथील माजी सैनिक कोडिंबा राजाराम मोरे यांचे अल्पशा आजाराने दि.३१ मार्च रोजी सकाळी सात वाजता...

error: Content is protected !!