देवीचामाळ रस्त्यावरील अतिक्रमणाच्या वादात आणखीन भर – तुळशी वृंदावनाच्या बांधकाम व नावावर आक्षेप
करमाळा (दि.३०) : करमाळा येथील देवीचामाळ रस्त्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रस्त्यालगत फळ व भाजी विक्रेत्यांमुळे...