June 2026 - Page 7 of 8 - Saptahik Sandesh

Month: June 2026

अवकाळी पावसाने नुकसान, वीज कपातीने वाढल्या अडचणी; माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

करमाळा : करमाळा-माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी ग्रामविकास व पंचायत राज...

सावडी येथे सचिन देशमुख यांचेमार्फत सलग चौथ्या वर्षीही मोफत पाणीपुरवठा सेवा सुरू

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.५: भीषण उन्हाळा, वाढती पाणीटंचाई आणि पाण्यासाठी महिलांची होणारी परवड… अशा कठीण परिस्थितीत सावडी गावासाठी गावचे सुपुत्र व...

सावडीत मानवतेला काळीमा- मानसिक रुग्णाला गेल्या अनेक वर्षापासून साखळीने बांधून ठेवले..

काल्पनिक चित्र.. करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा,ता.५ : सावडी गावात मानवतेला हादरा देणारी धक्कादायक बाब समोर आली असून, एका मानसिक आजाराने...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदन प्रतिष्ठानच्यावतीने करमाळ्यात आज भव्य वृक्षारोपण अभियान

करमाळा(दि.५)जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी आणि नंदन प्रतिष्ठान, करमाळा...

वाशिंबेत २७ लाखांच्या विकासकामांना प्रारंभ; दिग्विजय बागल यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

वाशिंबे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करताना भाजप नेते दिग्विजय बागल व उपस्थित मान्यवर. करमाळा(प्रतिनिधी): जिल्हा परिषद सदस्य रश्मी...

ह्यूमन राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य उपाध्यक्षपदी माधुरी माने यांची नियुक्ती

ह्यूमन राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माधुरी माने यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना राष्ट्रीय अध्यक्ष शिवदास नारायण...

कुंभारगाव येथे कत्तलीसाठी नेली जाणारी गाय पोलीसांकडून जप्त

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता. २८  : कुंभारगाव हद्दीत कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक केली जात असलेली गाय व टाटा ACE वाहन पोलिसांनी जप्त...

उत्तरेश्वर देवस्थानात आंब्याचा रसाची व बिस्किटांची आकर्षक आरास

केम(संजय जाधव): केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे सोमवार निमित्त शिवलिंगास आंब्याच्या रसाची व बिस्किटांची आकर्षक आरास करण्यात...

क्षितिज ग्रुपकडून पांजरपोळ गोरक्षण संस्थेला मदतीचा हात

करमाळा (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत स्वनिधीतून विविध उपक्रम राबविणाऱ्या क्षितिज ग्रुप यांच्याकडून करमाळ्यातील पांजरपोळ गोरक्षण संस्था यांना गायींच्या चारापाण्यासाठी...

सातोली येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

केम(संजय जाधव): सातोली (ता. करमाळा) येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी राजमाता अहिल्यादेवी...

error: Content is protected !!