कंदर येथील गौरीहर सरडे यांचे निधन

कंदर प्रतिनिधी : संदीप कांबळे
कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील गौरीहर रामदास सरडे (वय ६२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सरडे व माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष संपतराव सरडे यांचे ते बंधू होत. त्यांचे निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली असून अनेकांनी दु:ख व्यक्त केले.



