शेटफळचा श्रावण महोत्सव – नामवंत भारुडकरांचे विविध विषयावर प्रबोधन – ग्रामदैवत नागराजाचे प्रत्यक्ष दर्शनाने भाविकांचा उत्साह द्विगुणीत
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.६) : शेटफळ (ना) (ता.करमाळा) येथील श्रावण सप्ताहाच्याकार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत भारुडकरांनी विविध विषयावर प्रबोधन...