बातम्या Archives - Page 391 of 423 -

बातम्या

सावडी येथून करमाळा येथे कॉलेजला आलेली १६ वर्षाची तरुणी बेपत्ता

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सावडी (ता.करमाळा) येथून करमाळा येथे कॉलेजला आलेली १६ वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे,...

24 वर्षानंतर वडशिवणे तलाव भरला शंभर टक्के

केम (प्रतिनिधी - संजय जाधव) : यावर्षी जोरदार झालेल्या परतीच्या पावसाने 18 ऑक्टोबर रोजी वडशिवणे तलाव शंभर टक्के भरला असून...

करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी केम येथील अभिजीत तळेकर

केम प्रतिनिधी / संजय जाधव : करमाळा : करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपदी केम येथील अभिजीत तळेकर व केम...

वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम- शाळेला भेट दिले दहा हजाराचे साऊंड बाॅक्स

केम (प्रतिनिधी - संजय जाधव ) : युवासेनेचे जिल्हा समन्वयक व केम व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त...

पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी “भारत जोड़ो” यात्रेत सहभागी व्हावे – ॲड.सविता शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.१९) : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर पासून कन्याकुमारी ते कश्मीर 'भारत जोड़ो'...

दिल्ली नॅशनल चॅम्पियनशिप मैदानी स्पर्धेत 10 खेळाडूंना 9 गोल्ड मेडल तर 5 सिल्वर मेडल प्राप्त..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : दिल्ली या ठिकाणी झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये मैदानी स्पर्धेत घोटी (ता.करमाळा) येथील आर्या...

“आमदार आपल्या दारी” हा उपक्रम जेऊरमध्ये संपन्न – तालुक्यातून आतापर्यंत 14 हजार नागरिकांना या उपक्रमाचा लाभ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :करमाळा : विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने 'आमदार आपल्या दारी' हा...

पुनवर, वडगाव परिसरात ढगफुटीसदृष पाऊस – मांगी तलाव सांडव्यातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यात सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून सध्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच...

करमाळा एमआयडीसी भूखंडाचे दर कमी करून तात्काळ वाटप सुरू करावे – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा एमआयडीसी मधील भूखंडाचे दर सोलापूर एमआयडीसी पेक्षा जास्त असून, हे दर कमी...

चौफेर वाचनाने आलेली प्रगल्भता व्यक्तिमत्वाची उंची वाढवते – डॉ.अरुण अडसूळ

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवता येतो, गरीबी,दारिद्र्य यांच्यावर...

error: Content is protected !!