विधवा प्रथा निर्मूलनासाठी झिंजाडे यांची देशव्यापी मोहीम : खासदार, केंद्रीय मंत्र्यांना लक्ष घालण्याची केली मागणी
करमाळा (दि. 12): विधवा प्रथा निर्मूलन मोहिमेला महाराष्ट्रात चालना देणारे प्रमोद झिंजाडे यांचे कार्य अविरतपणे सुरु असून त्यांनी केंद्रीय महिला...