January 2023 - Page 10 of 18 -

Month: January 2023

संत तुकोबारांचा विचार व जिजाऊंचा आदर्श यांची जपणूक केली तरच समाजाची नैतिक अधोगती थांबेल – विजय महाराज गवळी

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सत्याची कास धरून संत तुकोबारायांच्या विचारांची आणि राजमाता जिजाऊंच्या आदर्शाची जपणूक केली तरच...

चळवळीत निस्वार्थ पणे कार्यरत राहणे हिच नामांतर लढ्यातील शहिदांना मानवंदना – नागेश कांबळे

करमाळा- डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा आंबेडकरी चळवळीच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात मानाचा लढा आहे. चळवळीत निस्वार्थ...

देशी गाई सांभाळणाऱ्या व बैलजोडी असणाऱ्या शेतकऱ्यांचा केम येथे केला सन्मान

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केम (ता.करमाळा) येथील गोसेवक परमेश्वर तळेकर...

चोरीची वाळू पकडली – ५ लाख २५ हजाराचा ऐवज जप्त..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कर्जतकडून करमाळ्याकडे जाणाऱ्या ट्रक मधून चोरीची वाळू जात असताना पोलीसांनी पकडली आहे. हा...

राजमाता जिजाऊंची 425 वी जयंती उत्साहात – 89 रक्तदात्यांनी केले रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कुंभेज (ता.करमाळा) येथे शिवस्फूर्ती समूह सोलापूर जिल्हा यांचेवतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची 425...

‘उजनी’च्या पाण्यावर असलेला “डिकसळ पुलाचा काही भाग कोसळला – पुलावरील वाहतूक केली बंद..!

करमाळा / संदेश प्रतिनिधी :  करमाळा (ता.१४) : कोंढारचिंचोली (ता.करमाळा) पासून डिकसळ या दरम्यान 'उजनी'च्या पाण्यावर असलेला सोलापूर जिल्हा व...

केम येथील ह.भ.प. रामचंद्र तळेकर यांचे निधन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) - केम (ता. करमाळा) येथील ह.भ.प. रामचंद्र जनार्दन तळेकर यांचे आज (दि.१३) मध्यरात्री (२:३० वा) अल्पशा...

लहान मुलांच्या अनेक पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिंटूची क्रेझ आजही कमी झालेली नाही

आज टीव्ही वर तसेच युट्यूब, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक कार्टून्स सिरीयल, सिनेमे आले. त्यामुळे चित्रकथेंच कुतुहल आजच्या पिढीतील लहान मुलांना कदाचित...

आमदार संजयमामा शिंदे यांचा गाव-भेट दौरा ठरत आहे सर्वसामान्यांसाठी लाभदायक

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : आमदार संजयमामा शिंदे यांचा नुकताच करमाळा तालुक्यातील कंदर, पांगरे, वांगी, शेलगाव, भाळवणी, बिटरगाव, देलवडी, सांगवी १...

जेऊरमधील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय भाजीपाल्याची विक्री करत “बाल महोत्सव” केला साजरा

करमाळा : आज (दि. 12) जेऊर (ता.करमाळा) येथील जय मातृभूमी सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघ संचलित लिटिल एंजल्स स्कूल आणि अटल...

error: Content is protected !!