केम येथील ह.भ.प. रामचंद्र तळेकर यांचे निधन - Saptahik Sandesh

केम येथील ह.भ.प. रामचंद्र तळेकर यांचे निधन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथील ह.भ.प. रामचंद्र जनार्दन तळेकर यांचे आज (दि.१३) मध्यरात्री (२:३० वा) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ७५ होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, पत्नी सुना,नांतवडे असा परिवार आहे. त्यांचे सांप्रादयामध्ये फार मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ, व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी नागरिकांची मोठया प्रमाणावर ऊपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!