2025 - Page 82 of 127 -

Year: 2025

करमाळा व केम येथे कर्करोग निदान शिबिराचे आयोजन

करमाळा(दि.८) : करमाळा तालुक्यात २ ठिकाणी  ९ व १० मे रोजी मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. केम...

शिवसेनेतर्फे प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सेंटर व ब्लड बँक उभारण्याचा संकल्प – गृहराज्यमंत्री योगेश कदम

करमाळा(दि.८): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सेंटर आणि ब्लड बँक स्थापन करण्याचा शिवसेनेचा संकल्प आहे. "सर्वसामान्य...

उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल 84.88%

केम (संजय जाधव) : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज, केम या महाविद्यालयाचा बारावीचा निकाल...

नूतन माध्य. उच्च माध्य. विद्यालयाचा १२ वी विज्ञान शाखेचा १००% निकाल – मुलींनी मारली बाजी

केम (संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इ.१२वी विज्ञान शाखेचा निकाल यंदाही १००%...

पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवरून भरत अवताडे यांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

करमाळा(दि.६) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा आणून बंद पाडणाऱ्यांविरोधात पाटबंधारे खाते पोलिसात तक्रार दाखल करत नाही त्यामुळे येत्या...

पाकिस्तानी अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देऊन देशवासीयांना न्याय मिळवून द्यावा – यशपाल कांबळे

करमाळा(दि.६): पाकिस्तानी अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देऊन देशवासीयांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते यशपाल कांबळे यांनी...

पिस्टल व तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणारे दोघे जेरबंद – करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा(दि.५): करमाळा तालुक्यातील शेटफळ व वांगी क्र.१ या ठिकाणी पिस्टल व तलवारीच्या धाकावर खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे....

‘पांगरे’चे माजी सरपंच शिवाजी (आबा) टेकाळे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : पांगरे (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायतीचे सलग 10 वर्षे सरपंच म्हणून उत्कृष्ट कारकिर्द असणारे शिवाजीराव...

९७ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी देवळालीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

करमाळा(दि.५):  देवळाली ग्रामपंचायतीतील ९७ लाख ३८ हजार ९०८ रुपयांच्या अपहार प्रकरणी अखेर तत्कालीन सरपंचांसह ग्रामविकास अधिकाऱ्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल...

error: Content is protected !!