अनुराग वाघमोडे 8 वीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात प्रथम -

अनुराग वाघमोडे 8 वीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात प्रथम

0


करमाळा (संदेश प्रतिनिधी) : अनुराग महादेव वाघमोडे याने इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परिक्षेत 298 पैकी 284 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. अनुरागचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील निलज हे असून तो सध्या ज्ञानदिप विदयामंदिर खेड जिल्हा रत्नागिरी येथे शिकत आहे.

सुमारे ३ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांमधून अनुरागने हे यश मिळवले आहे त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!