करमाळा तालुक्यासाठी नुकसान भरपाईसाठी 48 कोटी 60 लाखाची मागणी – निधी लवकरच येणार – आ.संजयमामा शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे जिरायती...
