नंदकुमार चिवटे यांचे निधन.. - Saptahik Sandesh

नंदकुमार चिवटे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील राशिन पेठ येथील रहिवासी व्यापारी नंदकुमार भिमाशंकर चिवटे (वय ५५) यांचे अल्प आजाराने निधन झाले. आज (ता.३०) सायंकाळी ६ वाजता करमाळा शहरातील राशिनपेठ येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!