सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेवून राष्ट्रीय एकात्मता जपावी – माजी मंत्री बच्चू कडू
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासते, त्यावेळेस रक्ताची किंमत कळते, एका रक्ताच्या पिशवीमुळे...
