Grampanchayat Election Archives - Saptahik Sandesh

Grampanchayat Election

करमाळा (सोलापूर) तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या चार ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. (grampanchayat election)निवडणुक रणधुमाळीमुळे येथे ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे. पूर्वी एकत्र असलेल्या ग्रामपंचायतींमधून विभागणी होऊन स्थापन झालेल्या या स्वतंत्र ग्रामपंचायतींमुळे १७ जागेवरून येथे ३6 जागा झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांनाही संधी मिळाली आहे. मात्र नेत्याजवळ ताकद दाखवण्यासाठी गावपातळीवरील पुढाऱ्यांचा आता कस लागणार आह

तालुक्यात वांगी १, वांगी २, वांगी ३, वांगी ४ व भिवरवाडी या ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच निवडणुक होत आहे. पूर्वी येथे ग्रुप ग्रामपंचायत असल्याने एका गावाला साधारण 2- 3 जागा वाट्याल येत होत्या. त्यामुळे इच्छुकांनाही संधी मिळत नव्हती. तेथे सर्व 17 जागा होत्या आता चार ग्रामपंचायतीच्या 36 जागा आहेत. स्थानिक पुढार्यांनाही फक्त 2-3 जागा निवडुन आणाव्या लागत होत्या. आता मात्र स्वतंत्र ग्रामपंचायत असल्याने ग्रामपंचायतीत सत्ता मिळवून दाखवावी लागणार आहे. त्यासाठी सर्व पुढारी कामाला लागले आहेत.

देवळालीच्या सरपंचपदी अश्विनी शिंदे यांची बिनविरोध निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -   करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. अश्विनी धनंजय शिंदे यांची रोजी बिनविरोध निवड करण्यात...

श्रीदेवीचामाळ ग्रा.पं.च्या सरपंचपदी रेणुका सोरटे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी फलफले गटाच्या रेणुका सिध्देश्वर सोरटे यांची तर उपसरपंच पदी सचिन शिंदे...

झरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मंजुश्री मुसळे यांची बिनविरोध निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - झरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी आमदार संजय मामा शिंदे व स्व विलासराव पाटील गटाच्या मंजुश्री मयूर मुसळे...

पोथरे-निलज ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंकूश शिंदे यांची बिनविरोध निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा (ता.१२) : पोथरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी उपसरपंच अंकूश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापुर्वी...

सरपंच पदाच्या निवडणुकीत चिखलठाण, घोटी, रावगाव, कंदर येथे बदल तर जेऊर, केम येथे प्रस्थापितांची पुन्हा सत्ता – प्रत्येक गटाचे सरपंच पदावर वेगवेगळे दावे..

करमाळा/संदेश प्रतिनिधी करमाळा : करमाळा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी उंदरगाव येथील निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित १५...

कंदर ग्रामपंचायतसाठी तिरंगी लढत तर सरपंच पदासाठी पाच जण रिंगणात..

कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे… कंदर : करमाळा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या कंदर ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाले असून यावेळी...

केमच्या सरपंचपदासाठी महिलांमध्ये दुरंगी लढत

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - करमाळा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. यात केम ग्रामपंचायतीचा देखील समावेश आहे. केम ग्रामपंचायत ही...

केम ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी नुकतेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चिठ्ठी द्वारा ६ प्रभागासाठी आरक्षण...

error: Content is protected !!