जीर्णोद्धारानंतर करमाळा येथील राम मंदिरात ‘रामलल्ला’ प्राणप्रतिष्ठापना संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : वेताळपेठ येथील राममंदिरात अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना मुहूर्तावर येथेही रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना उत्सव वेदमुर्ती संजय मुळे...