2025 - Page 30 of 74 -

Year: 2025

पिस्टल व तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणारे दोघे जेरबंद – करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा(दि.५): करमाळा तालुक्यातील शेटफळ व वांगी क्र.१ या ठिकाणी पिस्टल व तलवारीच्या धाकावर खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे....

‘पांगरे’चे माजी सरपंच शिवाजी (आबा) टेकाळे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : पांगरे (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायतीचे सलग 10 वर्षे सरपंच म्हणून उत्कृष्ट कारकिर्द असणारे शिवाजीराव...

९७ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी देवळालीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

करमाळा(दि.५):  देवळाली ग्रामपंचायतीतील ९७ लाख ३८ हजार ९०८ रुपयांच्या अपहार प्रकरणी अखेर तत्कालीन सरपंचांसह ग्रामविकास अधिकाऱ्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल...

करमाळ्यात नवीन भाजी मंडई व व्यापारी संकुलाचे आज लोकार्पण

करमाळा(दि.५): करमाळा येथील जुना बायपासजवळ नगरपरिषदेकडून उभारण्यात आलेल्या नवीन भाजी मंडई व व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा आज सोमवार, दि.५ मे...

करमाळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न

करमाळा (दि.४): शहरातील सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला. हा सत्कार सोहळा...

निधी अभावी रखडलेल्या पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामास अखेर सुरूवात

करमाळा(दि.४ मे) :  सीना नदीवरील पोटेगाव (ता.करमाळा) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अखेर ३ मे ला सुरू झाले आहे....

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या शेलगाव वांगी येथे कँडल मार्च

करमाळा(दि.३): पहेलगाम, काश्मीर येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शेलगाव- वांगी येथे कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. या अमानुष...

जगताप गुरुजींच्या स्मरणार्थ – गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

करमाळा (दि.३): महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे येथे ‘स्व. शिवाजी गुरुजी शिष्यवृत्ती’चे वितरण समारंभ उत्साहात पार...

श्रीराम मंदिरास, सकल मुस्लिम समाज व कलाम फाउंडेशनकडून फ्रीज भेट

करमाळा (दि.३) : करमाळा येथील एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन आणि करमाळा तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने नेहमीच हिंदू-मुस्लिम ऐक्य जोपासण्यासाठी प्रयत्न...

महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक साने सर यांचे निधन

करमाळा (दि.३) : महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक श्री. सालोमन मोझेस साने (वय ५९) यांचे आज, दि. ३ मे २०२५...

error: Content is protected !!