अल्पभूधारक शेतकऱ्यांची कंपनी सुरू करून केली कोट्यवधींची उलाढाल

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील बाभूळगाव मधील बारावी नापास असलेल्या संतोष यांच्याकडे २ एकर शेती आहे. संतोष आग्रे यांनी गावातील १० अल्पभूधारक शेतकऱ्यांना तयार करत
बाभुळगावकर मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या नावानं शेतकरी उत्पादक कंपनीची ऑक्टोबर 2021 मध्ये नोंदणी केली. वर्षभरात कंपनीनं जवळपास 1 हजार टन शेतमाल कंपनीनं खरेदी केलाय व १ कोटींपेक्षा जास्त टर्न ओव्हर या कंपनीचा झाला. त्याविषयी अधिक माहिती खाली दिलेली बीबीसी मराठीने केलेली स्टोरी पहा.