‘धर्मवीर आनंद दिघे फेस्टिवल’ हे सर्वसामान्य भागातील विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देणार व्यासपीठ – पृथ्वीराज सावंत
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : धर्मवीर आनंद दिघे फेस्टिवलच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य भागातील विद्यार्थ्यांना आपल्या कलेला वाव...
