वांगी नं.१ येथील यमुनाबाई देशमुख यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : वांगी नं.१ (ता. करमाळा) येथील श्रीमती यमुनाबाई एकनाथ देशमुख (वय 87 वर्ष ) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले सुना व नऊ नातवंडे आहेत. करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ राजकीय नेते शहाजीदादा देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांचे अंत्यसंस्कार प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!