पै.डॉ.तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर - ३०० जणांनी केले रक्तदान - ३०० रुग्णांची तपासणी ३०० जणांना चष्मे वाटप.. - Saptahik Sandesh

पै.डॉ.तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर – ३०० जणांनी केले रक्तदान – ३०० रुग्णांची तपासणी ३०० जणांना चष्मे वाटप..

करमाळा संदेश प्रतिनिधी :

करमाळा : टायगर ग्रुप चे राज्याचे अध्यक्ष पै.डॉ. तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३०० रक्तदात्यांनी मतदान केले तसेच ३०० जणांची नेत्र तपासणी करून ३०० चष्मे वाटप करण्यात आले आहेत.

या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे हे उपस्थित होते.

यावेळी यावेळी मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, कन्हैयालाल देवी, भरत अवताडे, सुनील सावंत, अल्ताफ तांबोळी, अतुल फंड, महादेव फंड, प्रशांत डाळे, ॲड.राखुंडे, संतोष वारे, पृथ्वीराज पाटील, विनय ननवरे, जगदीश अग्रवाल, प्रवीण कटारिया, जयराज चिवटे, संतोष जाधव, बबलू पठाण, नानासाहेब मोरे, अफसर जाधव, संभाजी होनप, दादा कांबळे, अमोल परदेशी, गणेश चिवटे, संजय घोलप, संतोष सापते, यांची प्रमुख उपस्थिती होती, या शिबिरात नेत्र तपासणी केलेल्या 30 रुग्णांना ऑपरेशन साठी पुणे येथील हडपसर येथे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन ऑपरेशन साठी पाठवले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक युवक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!