केत्तुर येथील सरस्वती माने यांचे निधन - Saptahik Sandesh

केत्तुर येथील सरस्वती माने यांचे निधन

करमाळा (दि.३०) – केत्तूर- 2 (ता.करमाळा ) येथील सरस्वती दिगंबर माने (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, परतवडे असा परिवार आहे. दैनिक सकाळ चे केत्तूर येथील बातमीदार व वृत्तपत्र एजंट राजाराम माने यांच्या त्या मातोश्री होत्या. श्रीमती सरस्वती माने यांच्या निधनामुळे सर्व स्तरावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!