कंदर येथे साविञीबाई फुले यांची जयंती साजरी.. - Saptahik Sandesh

कंदर येथे साविञीबाई फुले यांची जयंती साजरी..

कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे…

करमाळा : शंकरराव भांगे (मालक) प्राथमिक विद्यामंदिर कंदर या प्रशालेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुजाता ताई माने होत्या. तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उषाताई इंगळे
आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शक शीतल ताई पवार ह्या होत्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यामध्ये त्रिशा पाटील, ओम इंगळे, ईश्वरी आरकिले, समर्थ कामटे, राजनंदिनी बंडगर, आर्या इंगळे, श्रुतिका गोडसे, अमृता सातव, शिवतेज गोंदिल, यशराज आरकिले, पांडव श्रावणी सुरवसे प्रणव भोजने नयन वाजिद शेख जोया शेख
अल्फिया हवलदार रूद्र पवार श्रेयश ननवरे शिवतेज पवार शौर्य तांबे
ईश्वरी पठाडे मांडवे प्राची मांडवे अनुष्का आर्या जाधव
तेजस्विनी काळे ईश्वरी गोडसे राजवीरा शिरसट ज्ञानेश्वरी ननवरे
स्वरांजली उबाळे ऋतुजा कुभांर अमृता सातव इंगळे श्रेया सुरवसे प्रियंका ईश्वरी पवार आलिया शेख या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उबाळे आर.डी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुजाता माने यांनीही मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या शितल पवार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उबाळे आर.डी व सर्व शिक्षक उपस्थित होते. यात कांबळे ,गायकवाड ,नवले राखुंडे सय्यद देवकर ,पवार लांडगे या ही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!