उजनी धरणातून करमाळा एमआयडीसीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा सर्वे करण्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आदेश..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करमाळा कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा नसल्यामुळे उद्योजक येत नाहीत यामुळे तात्काळ उजनी...
