करमाळा तालुक्यातील दोन शिक्षकांना महात्मा फुले इतिहास अकादमीचा राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : काल (28 नोव्हेंबर) महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रमामध्ये...
