केम येथे ‘पंढरपूर एक्सप्रेस’ व ‘मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस’ ला खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामुळे थांबा मिळाला : गणेश चिवटे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील केम हे कुंकवासाठी जगप्रसिद्ध आहे , येथील व्यापाऱ्यांची केम येथे पंढरपूर...
