२५ वर्षांपासून प्रलंबित असलेली केमची श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहत होणार सुरू – भूखंडाचे केले वाटप
केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथील २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीच्या नामफलकाचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर...
