सोगांव पूर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सरडे तर उपाध्यक्षपदी नांगरे यांची निवड - Saptahik Sandesh

सोगांव पूर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सरडे तर उपाध्यक्षपदी नांगरे यांची निवड

करमाळा(संदेश प्रतिनिधी) – सोगांव पूर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी श्री दत्तात्रय नामदेव सरडे तर उपाध्यक्ष पदी श्री शंकर रामदास नांगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तसेच सदस्य पदी श्री सचिन सुभाष निकत, श्री जोतीराम बापूराव गोडगे श्री भारत सुरेश भोई, सौ अपर्णा सोमनाथ भोसले, सौ सुनिता विष्णू गोडगे, सौ प्रियंका वैभव मांढरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी श्री ससाणे गुरुजी(मुख्याध्यापक), सौ तावसकर, सौ गोडगे,श्री तानाजी राखुंडे , श्री अप्पासाहेब सरडे, श्री रामभाऊ पांढरे, श्री राहुल गोडगे, श्री महेंद्र निकत, श्री सचिन निकत, श्री लालासाहेब सोनटक्के, श्री विष्णू गोडगे, श्री प्रमोद गोडगे, श्री नंदू भोई, श्री विनोद गोडगे, सतिश सरडे, बाळासाहेब सरडे, श्री प्रविण सरडे, श्री कृष्णा पांढरे,श्री धनंजय गोडगे, श्री शंकर राखुंडे, श्री अजय गोडगे, श्री ब्रम्हदेव सरडे यांच्या सह अनेक सहकारी उपस्थित होते.
निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन सोगांव ग्रामपंचायत चे युवा सरपंच श्री विनोद सरडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!