माजी मंत्री स्व दिगंबरराव बागल मामा जयंतीनिमित्ताने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन – दिग्विजय बागल यांची माहिती..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्याच्या सर्वच क्षेत्रामध्ये लोकनेते स्व.दिगंबररावजी बागल मामा यांच्या कार्याचा वेगळा ठसा व...
