बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, गोवंश व्यवहारांवर कडक कारवाईची मागणी; करमाळ्यात सकल मुस्लीम समाजाची बैठक
करमाळा(प्रतिनिधी) : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने समाजातील विविध नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत महाराष्ट्र...
