के. के. लाईफस्टाईल मधील दिवाळी पूर्व खरेदी बक्षीस योजनेत ग्राहकांस मिळाला मोबाईल (advt)
करमाळा – करमाळा शहरात नुकत्याच भव्य अशा फॅमिली शोरूम मध्ये रूपांतर केलेल्या के. के. लाईफस्टाईल (कृष्णाजी नगर) व के. के. लाईफस्टाईल (दत्तपेठ) येथे दीपावली सणानिमित्त “हमखास बक्षीस योजना” सुरू आहे. या योजनेतून ग्राहकांना वस्त्र खरेदीबरोबर कुपन दिले जाणार आहे. यात भरघोस बक्षिसे मिळविण्याची संधी असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन के. के. लाईफस्टाईल व्यवस्थापना तर्फे करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, ३००० रु.च्या खरेदी वरती प्रत्येकी एक स्क्रॅच कुपन दिले जाते. त्यामध्ये फ्रिज, मोबाईल, ज्यूसर, ईस्त्री, स्पीकर, हेडफोन, गिफ्ट बॉक्स यापैकी कोणतेही एक बक्षीस कुपन स्क्रॅच केल्यानंतर मिळू शकते. १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ही योजना चालू आहे. नुकतेच या खरेदी महोत्सवामध्ये कुंभार गुरुजी यांना सॅमसंग मोबाईल बक्षीस म्हणून देण्यात आला आहे.
प्रशस्त पार्किंग, संपूर्ण वातानुकुलीत (AC) शोरूम, उत्कृष्ट कपड्याच्या क्वालिटी व व्हरायटीज अशा के. के. लाईफस्टाईल च्या शोरूमचा ग्राहकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन के. के. लाईफस्टाईल व्यवस्थापना तर्फे करण्यात आले आहे.