एटीएस परीक्षेत भारत प्रायमरी स्कूलचे सुयश

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – सन 2023 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये भारत प्रायमरी स्कूल जेऊर मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे –
- इयत्ता पहिली – नलवडे शुभम संतोष (प्रथम) निमगिरे श्रीयसी प्रशांत केंद्रा (द्वितीय), सय्यद अमालिया साहिल जिल्ह्यात (तिसरा)
- इयत्ता दुसरी – लबडे प्रद्युमन प्रशांत केंद्रात (प्रथम),गार्गी बाळासाहेब केंद्रा (द्वितीय),खाडे अनुष्का उमेश केंद्रा (तृतीय), शिंदे गौरी गणेश (चतुर्थ),शेंडगे सभ्यवी नवनाथ (जिल्ह्यात प्रथम),येवले अथर्व दादासाहेब (जिल्ह्यात दुसरा),साबळे शिवानी नामदेव (राज्यात सहावी)
- इयत्ता तिसरी कुलकर्णी निधी प्रेमनाथ (केंद्रात प्रथम),दोशी वीरेन विक्रांत केंद्रात (द्वितीय),होगले स्वरा संतोष केंद्रा (तृतीय),अंश कुमार राज (चतुर्थ),जाधव नंदिनी सुदाम (केंद्रात पाचवी) कर्चे गौरी लक्ष्मण (केंद्रात सातवी), माळवे श्री प्रभास राहुल (केंद्रात आठवा),म्हमाने हर्षदा महालिंग (केंद्रात नववी)
- इयत्ता चौथी – पाटील अनन्या अमोल (केंद्रात प्रथम),पवळ नम्रता रवींद्र कुमार (केंद्रात द्वितीय),आवटे स्वरा विठ्ठल (केंद्रात तृतीय),कुमारी अर्चना राज (केंद्रात चतुर्थ) जाधवर सारंग निलेश (केंद्रात पाचवा), पाटील आरोही विशाल (जिल्ह्यात चौथा)
- इयत्ता पाचवी – केकान आर्या कुंडलिक केंद्रात प्रथम लबडे प्रदिष्मा प्रशांत (केंद्रात द्वितीय) कुमार अभिषेक राज (केंद्रात तृतीय)
- इयत्ता सहावी – आदित्य बाळासाहेब केंद्रात (प्रथम), जगताप वैभवी लहू (केंद्रात तृतीय), भिलारे प्रांजली प्रवीण (केंद्रात पाचवा)
- इयत्ता सातवी – गरदडे वैष्णवी नवनाथ (केंद्रात दुसरा), जगताप वैष्णवी लहू (जिल्ह्यात पाचवा)
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील,उपाध्यक्ष श्री राजूशेठ गादिया ,संचालक जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, संस्थेचे सचिव अर्जुन सरक, मुख्याध्यापक श्री दीपक व्यवहारे यांनी अभिनंदन केले


सदर प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रे व अटी दिलेल्या आहेत –

