गल्ली बोळात बसवलेल्या ब्लाॅक्सची दुरावस्था

समस्या करमाळा शहरातील खडकपुरा, शिंदे गल्ली, येथील पेव्हर ब्लॉकची दुरावस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून हे ब्लॉक बसवले आहेत. या ब्लॉकवरून चालत जाणे व गाडी चालवणे हे धोकादायक झाले आहे. त्याच्यावर पाय पडला तरी अंगावर पाणी ऊडत आहे. नागरिकांकडून अनेक निवेदन देण्यात आले तरी करमाळा नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.

समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून करमाळा नगरपरिषद

संबधित छायाचित्र :

पेव्हर ब्लॉकची दुरावस्था

समस्या मांडणारे – नाव गोपनीय

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!