झरे-अंजनडोह रस्ता डांबरीकरण कधी?
समस्या – झरे-अंजनडोह हा फक्त ४ किलोमीटरचा मोठा रस्ता असून ४० वर्षा पासून डांबरीकरण झालेला नाही.
टेंभुर्णीपासून जेऊरकडून येणाऱ्या वाहनांना
कोर्टी, राशीन, भिगवण कडे जाण्यासाठी हा रस्ता सोईस्कर आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण करावे ही सर्व झरे ग्रामस्थां तर्फे नम्र विनंती आहे.
समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून – आमदार, खासदार
समस्या मांडणारे – पंकज दशरथ कळसाईत, झरे ( हल्ली – वसई (मुंबई))