पोमलवाडी येथील २१ वर्षांच्या मानसी गायकवाड हिचे अल्पशा आजाराने निधन - Saptahik Sandesh

पोमलवाडी येथील २१ वर्षांच्या मानसी गायकवाड हिचे अल्पशा आजाराने निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोमलवाडी (ता.करमाळा) येथील मानसी दिपक गायकवाड (वय-२१) हिचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मानसी ही एमएस्सीच्या शेवटच्या वर्षात फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे शिक्षण शिक्षण घेत होती. तिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व आजी असा परिवार आहे. मानसी हिच्या निधनानंतर तिचे वडील दिपक गायकवाड-सर यांनी आपल्या मुलीची कायम आठवण रहावी म्हणून एक झाड लावल आहे. तरूण वयात झालेल्या निधनामुळे अनेकांनी दु:ख व हळहळ व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!