वेताळपेठेतील गजानन सोशल अँड स्पोर्टस क्लबच्या गणेशोत्सवानिमित्ताने कार्यकर्त्यांची बैठक – कार्यकारिणी निवडी संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरातील वेताळपेठेतील गजानन सोशल अँड स्पोर्टस क्लबच्या गणेशोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच...
