Crime news Archives - Page 11 of 28 - Saptahik Sandesh

Crime news

आरटीओंनी कारवाई करून ताब्यात घेतलेली पिकअप गाडी गेली चोरीला

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा येथे आरटीओंनी पकडलेली गाडी पुढील कारवाई होईपर्यंत तात्पुरती ताब्यात ठेवलेली असताना चोरट्याने लंपास केलेली आहे....

करमाळा तहसिल व पोलीस कार्यालयासमोर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी – एकावर गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : "माझे व्याजाचे पैसे दे, नाहीतर मी तुला जिव मारतो अशी धमकी देवुन एका...

मैत्रीणीला विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न – तरूणाविरूध्द गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : माझ्या बरोबर चल अन्यथा तुला नांदू देणार नाही व जिवंतही ठेवणार नाही, असे...

फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक करा अन्यथा १४ ऑगस्ट पासून आमरण उपोषण – करमाळ्यातील महिलांनी दिला इशारा

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : गोड बोलून आमच्या नावावर कर्ज काढून, त्या कर्जाची फेड न करता पळून जाणाऱ्या अश्विनी...

बागवाननगर येथे संशयास्पद व्यक्तीस अटक..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : बागवान नगर, करमाळा येथे २८ जुलैच्या रात्री पावणेदहा वाजता अंधारात स्वत:चे अस्तित्व लपवून बसलेल्या...

करमाळा बसस्थानकातून पर्स पळवली – ३८ हजाराचा ऐवज लंपास..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : येथील बसस्थानकातून पिशवीत असलेली दागिणे व नोटांची पर्स चोरट्यांनी पळवली आहे. त्यातील ३८ हजाराचा...

मोटारसायकलस्वाराची दुसऱ्या मोटारसायकलस्वारास जोराची धडक – दांम्पत्य जखमी

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : रस्त्यावरील मोटारसायकलस्वाराने समोरून जात असलेल्या मोटारसायकलला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाले...

एमएससीबीची २५ हजाराची चोरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : राज्य वीज वितरण कंपनीची रोशेवाडी येथील डीपीतील ॲल्युमिनियमची वायर व १९० लिटर ऑईल असा...

पत्नीला नांदावयास का पाठवत नाही म्हणून जावयाकडून सासऱ्यास मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : पत्नीला नांदावयास का पाठवत नाही या कारणावरून जावयाकडून सासरा व सासुस लाथाबुक्क्याने, दगडाने मारहाण...

हिशोबाची मागणी केल्यावरून चौघांकडून एकास मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : गावातील महादेव मंदिरात फरशी बसविण्याच्या कामासाठी वर्गणी मागितल्यानंतर संबंधितांनी पूर्वीचा हिशोब द्या.. अशी मागणी...

error: Content is protected !!